डॅशिंग दीपिकाचा बोल्ड लुक, गेहराईयाँच्या प्रमोशनसाठी खास ड्रेसची चॉईस, आतापर्यंतचे 4 टॉप फोटो

मागच्या काही दिवसांपासून दीपिका एका हटके स्टाईलच्या कपड्यांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करताना पहायला मिळतेय. तिच्या कपड्यांचा हा पॅटर्न अनेकांना भावला आहे.

| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 3:09 PM
1 / 5
दीपिका पादुकोण बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक. तिची स्टाईल, तिचे फोटो सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत असतात.

2 / 5
मागच्या काही दिवसांपासून दीपिका एका हटके स्टाईलच्या कपड्यांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करताना पहायला मिळतेय.

3 / 5
दीपिकाची ही हटके स्टाईल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या येऊ घातलेल्या गेहराईयाँ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती हा वेगळा लूक कॅरी करत असल्याचं बोललं जातंय.

4 / 5
दीपिकाचा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरताना पहायला मिळतोय. तिच्या कपड्यांचा हा पॅटर्न अनेकांना भावला आहे.

5 / 5
गेहराईयाँ हा चित्रपट परवा म्हणजेच ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल.  ओटीटीवरचा दीपिकाचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये पहायला मिळतेय. या चित्रपटाचा ट्रेलर  आता पर्यंत 40 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.