
दिशा पाटनी ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी हॉट अॅण्ड बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

आजही तिने असाच एक हॉट फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याची तारिफ केली आहे.

दिशा पाटनी सतत आपले बिकिनी लूकमधले फोटो शेअर करत असते.

काही दिवसांआधी तिने पाण्यात काढलेले फोटो चर्चेचा विषय बनले होते.

दिशा पाटनीचा ‘योधा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातही दिशा दिसणार आहे.