हार्ट इमोजी पोस्ट करत बोल्ड फोटोंचा रतिब, बॉलिवूडची ही हॉट अभिनेत्री कोण? ओळखलं का?

असे हॉट फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की इतके बोल्ड फोटो शेअर करणारी अभिनेत्री कोण? या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 05, 2022 | 12:20 PM
1 / 5
असे हॉट फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की इतके बोल्ड फोटो शेअर करणारी अभिनेत्री कोण? या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

असे हॉट फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की इतके बोल्ड फोटो शेअर करणारी अभिनेत्री कोण? या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

2 / 5

सुपरहॉट फोटो शेअर करणारी ही अभिनेत्री आहे इलियाना डिक्रूझ. इलियाना नेहमीच आपल्या इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत असते. आताही तिने असाच एक सुपरहॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

3 / 5

लाल रंगाच्या आऊटफिटमधल्या या फोटोला तिने हार्ट इमोजी कॅपशन दिलं आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.

4 / 5

इलियाना डिक्रूझ नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर असे फोटो शेअर करत असते. लाईनिंगच्या या आऊटफिटमध्येही ती सुपरहॉट दिसतेय.

5 / 5

इलियानाने रुस्तम, मै तेरा हिरो, फटा पोस्टर निकला हिरो, बर्फी या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच तेलगू, कन्नड, तमिळ भाषेतील तिचे सिनेमेही गाजले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us