
अभिनेत्री जान्हवी हिने लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

जान्हवी हिने काही ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

जान्हवी कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. जान्हवी कपूर हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडिया याच्यासोबत होत आहे.

सोशल मीडियावर देखील जान्हवी कायम सक्रिय असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

अभिनयाच्या जोरावर जान्हवी हिने चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आता जान्हवी लवकरच ‘मिस्टर एंड मिसेज माही’ सिनेमात अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत दिसणार आहे.