काजोल जांभळ्या रंगाच्या साडीत देते फॅशन गोल्स, आजही दिसते प्रचंड सुंदर

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीत काजोल हिने फोटो पोस्ट केले आहे.

| Updated on: Sep 18, 2024 | 3:02 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.

अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.

2 / 5

काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5

काजोलचा साडीतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील काजोल प्रचंड सुंदर दिसते. अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सोशल मीडियावर काजोल कायम फोटो पोस्ट करत असते.

5 / 5

आज काजोल सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. ९० च्या दशकात काजोलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us