करिश्मा कपूरचा हटके लूक, सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकचा बोलबाला

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करिश्मा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

| Updated on: Jun 09, 2024 | 4:54 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांमध्ये देखील करिश्मा हिच्या लूकचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांमध्ये देखील करिश्मा हिच्या लूकचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

2 / 5

फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक अवडला आहे.

3 / 5

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करिश्मा कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते.

5 / 5

अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते. तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us