नव्या लूकमध्ये करिश्मा कपूर हिच्या कातिल अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. काही फोटोंमध्ये अभिनेत्री पोज देताना दिसत आहे.करिश्मा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

| Updated on: Sep 23, 2024 | 2:34 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

2 / 5

आता देखील करिश्माने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

3 / 5

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करिश्मा कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते.

4 / 5

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us