- Marathi News Photo gallery Cinema photos Bollywood actress kriti sanon new photos shared on instagram bachchan pandey
स्टाईल आयकॉन Kriti Sanon चे हटके स्टाईल टॉप 5 फोटो, तुम्हालाही तिची स्टाईल कॉपी करावीशी वाटेल!
क्रिती सेनेन 'द स्टाईल आयकॉन!' क्रिती सेनन तिच्या फोटोंमधल्या हावभावांमुळे अनेकांची मनं जिंकते. पाहा तिचे निवडक फोटो...
1 / 5

क्रिती सेनेन 'द स्टाईल आयकॉन!' क्रिती सेनन तिच्या फोटोंमधल्या हावभावांमुळे अनेकांची मनं जिंकते. तिचा अंदाज इतर अभिनेत्रींपेक्षा हटके आहे.
2 / 5

क्रितीचा हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट कॉम्बिनेशन असलेल्या फोटोने अनेकांची मनं जिंकली. या लूकसोबतच तिने कपड्यांशी पर्फेक्ट मॅच असलेली असेलेली बॅगही तिने कॅरी केली आहे.
3 / 5

क्रितीने नुकतंच पर्पल रंगाचा हा हेवी गाऊन घातला होता. तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती.
4 / 5

क्रितीची हा पिवळया रंगाच्या आऊटफिटमधला फोटोही तितकाच खास आहे. या फोटोला तिने 'When you can’t find the Sunshine Be the Sunshine', असं कॅप्शन दिलं होतं.
5 / 5

हा ब्राऊन ब्लेझरमधला फोटो तिच्यातला कॉन्फिडन्स दाखवतो.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स
IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…
ठरलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना कधी होणार? एशेज मालिकेचं वेळापत्रकही जाहीर
सलमान खानला झाला पेपरफुटीचा फायदा, स्वतः वडील सलीम खान यांनी सांगितलं
निसान टेक्टॉनची डिलिव्हरी सुरू! काय फायनान्स प्लॅन; जाणून घ्या सविस्तर
ठरलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना कधी होणार?
सिट्रॉनचा भारतीय बाजारात धमाका! अवघ्या 8.75 लाखांत लॉन्च केली प्रीमियम
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर '3 इडियट्स' रि-रिलीज होणार?
बाईक प्रेमींसाठी खूशखबर! अवघ्या 59,999 मध्ये घरी आणा Hero HF Deluxe; ‘
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...