
बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही हिने आज कलेने इंडस्ट्रीमध्ये स्थान स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे.

अतिशय हॉट अँड बोल्ड अवतारातील तिचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

हार्डी संधूच्या ‘नाह’ (Naah) या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली. त्यानंतर अभिनेत्री कधीही मागे वळून पाहिलं नाही.. सध्या सर्वत्र नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

नोरा फतेही फक्त तिच्या प्रोफेशनलमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या नावाची देखील चर्चा झाली आहे.

नोरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.