शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीच्या वयाच्या 45 व्या वर्षी हटके अदा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री शमिता शेट्टी हिने देखील अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली. पण शिल्पा जे प्रेम चाहत्यांनी दिलं, ते प्रेम शमिता शेट्टी हिला मिळालं नाही. तरी देखील शमिता तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 09, 2024 | 3:01 PM
1 / 5
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शमिता हिने काही फोटो पोस्ट केलेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

3 / 5

शमिता शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण सोशल मीडियावर शमिताच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5

शमिता शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, अनेक कार्यक्रमांमध्ये शमिता हिला कायमच स्पॉट केलं जातं.

5 / 5

वयाच्या 45 व्या वर्षी देखील शमिता हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. शमिता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us