
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आजही अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सध्या श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

श्रद्धाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.