Shweta Tiwari हिच्या पारंपरिक ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा; फोटो व्हायरल

| Updated on: Jun 07, 2023 | 4:37 PM

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी (Shweta Tiwari) प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. पारंपरिक ड्रेसमधील अभिनेत्रीच्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा... चाहत्याकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस...

1 / 5
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

2 / 5
आता अभिनयापासून दूर असली तर, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली.

3 / 5
हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताची लेक पलक देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

4 / 5
सध्या सोशल मीडियावर श्वेताचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करच असते.