
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

आताही तेजस्वीने खास फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

फॅब्ल्युलेस, म्हणत तेजस्वीने हे फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडलाय. या कमेंट्समधल्या एका कमेंटने लक्ष वेधलं आहे.

अभिनेता करण कुंद्रा याने तेजस्वीच्या फोटोंवर कमेंट केली आहे. माझं फुलपाखरू, म्हणत करणने तेजस्वीच्या फोटोंवर कमेंट केलीय.

तू माझी आवडती अभिनेत्री आहेस, म्हणत तेजस्वीच्या चाहत्याने या फोटोवर कमेंट केली. खूपच सुंदर, म्हणत चाहत्याने तेजस्वीच्या लूकला पसंती दिली आहे.