‘सरदार उधम’च्या स्क्रिनिंगसाठी कोण कोण पोहोचलं? कतरिना का नाही?

लेखिका, दिग्दर्शक मेघना गुलजारही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या. (celebrity arrives for screening of 'Sardar Udham' starring Vicky Kaushal, see special photos of the event)

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 10:57 AM
1 / 5
चित्रपटाची नायिका असलेली अभिनेत्री मालविका मोहनन या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पोहोचली होती. विकी आणि मालविका यांच्यात चांगलं बॉन्डिंग दिसून आलं.

2 / 5
लेखिका, दिग्दर्शक मेघना गुलजारही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या.

3 / 5
अभिनेत्री सारा अली खान तिची आई अमृता खानसोबत 'सरदार उधम' च्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. साराने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.

4 / 5
या चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकारही गुरुवारी झालेल्या स्क्रिनिंगमध्ये हजर झाले. दिग्दर्शकाने अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

5 / 5
अभिनेता अंगद बेदी देखील 'सरदार उधम' च्या स्क्रीनिंगला दिसला होता.