
निक जोनासने देखील पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केलेला दिसत आहे. निकने अगदी देसी शैलीत दिवाळी साजरी केली.

व्हाइट कलरच्या लेहेंग्यात प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची ही जोडी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करते.

प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत त्यांच्या नवीन लॉस एंजेलिसच्या घरी पूजा केली.

प्रियांका चोप्रा परदेशात राहते, पण ती मनाने पूर्ण देसी गर्ल आहे. तिथेही ती सर्व भारतीय सण साजरे करते.