
बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे. ईशा गुप्ता ही कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

ईशा गुप्ता हिने जन्नत 2, राज 3 या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अंदाज दाखवलाय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ईशा गुप्ता ही चित्रपटांपासून दूर आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय.

ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे सोशल मीडियावर अगदी काही मिनिटांमध्ये व्हायरल होताना दिसतात. ईशा गुप्ता हिच्या फोटोंना चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लूकमधील काही खास फोटो हे शेअर केले होते. या बिकिनी लूकमध्ये ईशा गुप्ता हिचा बोल्ड अंदाज दिसत होता.

सोशल मीडियावर ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. चाहते सतत ईशा गुप्ता हिच्या फोटोंची वाट पाहताना दिसतात. सोशल मीडियावर ईशा गुप्ता नेहमीच बोल्ड फोटो शेअर करते.