
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

इंस्टाग्राम केलेल्या पोस्टमध्ये, दिशा पटानी ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. यामध्ये दिशा पटानीमध्ये अतिशय सिझलिंग पोझ देताना दिसत आहे.

दिशा तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा तिचे व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी टीप्स देत असते.

दिशाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

दिशा तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.