
अभिनेत्री आभा पॉलनं आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसोबत तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अल्ट बालाजीची वेब सीरीज ‘गंदी बात’ नंतर आभा मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. यातही तिनं आपला बोल्ड अवतार दाखवला होता.

कामसूत्र या चित्रपटात सुद्धा आभा दिसली होती. तिचा हा चित्रपट कान महोत्सवात दाखवण्यात आला होता.

अभिनयाबरोबरच आभाला नृत्य आणि प्रवासाची देखील आवड आहे. ती तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.

आभा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.