Ananya Panday : अनन्या पांडेचा ग्लॅमरस अवतार, नव्या फोटोशूटचे फोटो पाहिलेत?

अनन्या जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच ती ग्लॅमरस आहे. ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Glamorous look of Ananya Panday, have you seen the photos of the new photoshoot ?)

1/5
अनन्या पांडे बॉलिवूडच्या तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्यानं अल्पावधीतच चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे.

2/5
अनन्या जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच ती ग्लॅमरस आहे. ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

3/5
आता नुकतच अनन्यानं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची बोल्ड स्टाईल दिसत आहे.

4/5
अनन्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि ती कर्ली विस्कटलेल्या केसांमध्ये खूप हॉट दिसत आहे.

5/5
अनन्याचे हे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सही तिचं कौतुक करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI