Photo : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा ग्लॅमरस अवतार, पाहा फोटो

नुकतंच नोरा फतेहीनं काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Glamorous look of 'Dilbar Girl' Nora Fatehi, see photo)

1/7
बॉलिवूडची दिलबर गर्ल अर्थात अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. आता नुकतंच तिनं काही फोटो शेअर केले आहेत.
2/7
Nora Fatehi
या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर लूकमध्ये दिसत आहे. अर्थात यावेळीही ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली आहे.
3/7
Nora Fatehi
हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'हाय गर्मी'...तिचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.
4/7
Nora Fatehi
व्हाईट आणि स्काय ब्लू बेस्ड फॅब्रिकवर रिच सेक्विन वर्क असलेला हा ड्रेस नोरानं कॅरी केलय, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
5/7
Nora Fatehi
नोरा फतेहीलं कॅरी केलेला हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर नईम खान यांनी डिझाइन केला आहे. नईम एक भारतीय-अमेरिकन डिझायनर आहे, ज्याचे कपडे बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंतच्या अभिनेत्रींनी परिधान केले आहेत.
6/7
Nora Fatehi
या ड्रेससह नोराने आपल्या लूकला पूरक करण्यासाठी ओले केस आणि न्यूड मेकअप केला. यामुळे नोरा आणखीनच हॉट दिसत होती.
7/7
Nora Fatehi
नोरा फतेहीचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट्सचा पाऊस पडतोय.