
सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. श्वेता तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना घायाळ करते.

अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांसाठी तिचे खूप बोल्ड फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटोशूट बेडरूम केले आहे. ज्यामध्ये ती आपला किलर लूक दाखवताना दिसत आहे.

फोटोंमध्ये ती व्हाईट टॉप आणि शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती दररोज सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. आता चाहतेही श्वेताच्या ग्लॅमरस चित्रांची खूप प्रतीक्षा करत असतात.

श्वेताचे फोटो आणि बोल्ड स्टाईल पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यात बर्याचदा चर्चेत असते.