
परिणीती चोप्रा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे, बहीण प्रियांका चोप्रा आणि निक जोनाससोबतचे तिचे काही खास फोटो पाहुयात.

परिणीतीने तिची बहीण आणि निक जोनससोबत नेमही धमाल करताना दिसते.

आईस्क्रीम प्रत्येक मुलीची कमजोरी.. हो ना ? निदान या मुलींच्या बाबतीत तरी असं दिसतंय. परिणीती आणि प्रियांकाने खूप एन्जॉय करतात.

पीसी, पीसी आणि एनजे निकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबासोबत काही दर्जेदार वेळ घालवला होता तेव्हाचे हे फोटो.

चोप्रा बहिणी या क्लिकमध्ये हसत आहेत आणि त्यांच्या नवीन पाळीव प्राणी 'बेली चोप्रा' सोबत पोज देतांना दिसत आहेत.