Happy Birthday Rasika Dugal : ‘मिर्झापूर’मध्ये बिनाच्या भूमिकेत बोल्ड सीन्स, रसिका दुगलची जबरदस्त अदाकारी!

मिर्झापूर (Mirzapur) या प्रसिध्द वेब सिरिजमध्ये रसिका दुगलने (Rasika Dugal) बीनाची भूमिका साकारली होती. पत्नीच्या भूमिकेतून रसिकाने बदला घेणाऱ्याची भूमिका साकारली होती. द स्कूल बॅग या शॉर्ट फिल्ममध्ये रसिकाने जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 8:32 AM
1 / 5
मिर्झापूर (Mirzapur) या प्रसिध्द वेब सिरिजमध्ये रसिका दुगलने (Rasika Dugal)  बीनाची भूमिका साकारली होती. पत्नीच्या भूमिकेतून रसिकाने बदला घेणाऱ्याची भूमिका साकारली होती.

2 / 5
द स्कूल बॅग या शॉर्ट फिल्ममध्ये रसिकाने जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

3 / 5
रसिकाच्या शॉर्ट फिल्म चटनीला यूट्यूबवर 132 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. रसिकाच्या या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

4 / 5
नेटफ्लिक्सची ओरिजनल दिल्ली क्राईमला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

5 / 5
अ सूटेबल बॉयमध्ये रसिकाने सविता कपूरची भूमिका साकारत जबरदस्त अभिनय केला आहे.