Lookalike : शायनी आहूजा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहिलंत?, तुम्हालाही विश्वास बसणार नाही

शायनी आणि एजगरनं जवळपास आपल्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली. (Have you seen a person who looks like Shiney Ahuja? You won't believe it either)

| Edited By: VN | Updated on: Jun 25, 2021 | 2:03 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता शायनी आहूजा हा व्हेनेझुएलाचा अभिनेता एजगर रामिरेजसारखा दिसतो.

बॉलिवूड अभिनेता शायनी आहूजा हा व्हेनेझुएलाचा अभिनेता एजगर रामिरेजसारखा दिसतो.

2 / 5

शायनी आणि एजगर यांच्यात एक फरक आहे की शायनाचा बॉलिवूड प्रवास साधारण राहिला तर एजगरची कारकीर्द प्रचंड चांगली होती.

3 / 5

शायनी आणि एजगरनं जवळपास आपल्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली. एजगरनं 2003 आणि शायनीनं 2005 मध्ये चित्रपटात पाऊल ठेवलं.

4 / 5

शायनीला पदार्पणसाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर पहिल्या चित्रपटात एजगरलाही चांगला प्रतिसाद मिळाला.

5 / 5

एजगरनं चित्रपटच नाही तर टीव्ही आणि म्यूझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us