
प्रख्यात अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरुन अनेक बोल्ड मानल्या जाणाऱ्या विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त करत असताना दिसत असते.

आता हेमांगीनं मस्त घरातच फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाचा जिन्स कॅरी केला आहे. सोबतच तिनं कॅपसुद्धा कॅरी केली आहे आहे.

दरम्यान, हेमांगी कवी ही एक मराठमोळी तसेच एक कसदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लोखांनी चाहते आहेत.

ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती सोशल मीडियावर नेहमीच संवाद साधते. तिने नुकताच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये कूल दिसतेय.

‘खुदीसे मैंने इश्क किया रे!’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.