
टीव्ही अभिनेत्री हिना खान हे नाव कायमच चर्चेत असते. हिना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत हिना खान ही शेअर करताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच हिना खान ही सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. उमराह करून आल्यानंतर हिना खान हिने अत्यंत बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले होते, ज्यानंतर लोकांनी तिला ट्रोल केले.

हिना खान हिने टिव्ही मालिकेच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. हिना खास ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती. हिना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.

नुकताच हिना खान हिने खास फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमध्ये हिना खान कश्मीर येथे असल्याचे दिसत आहे. हिना खान हिचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. आता हिना खान हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

हिना खान हिने पिंक आणि गोल्डन कलरचा अनारकली सूट कॅरी केला आहे. ईदमुळे या खास लूकमध्ये हिना खान ही दिसत आहे. हिना खान हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत.