Hina Khan | पिंक कलरच्या शॉर्ट बॅकलेस ड्रेसमध्ये हिना खानचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

नुकताच हिनाने एक नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले असून हे व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Nov 03, 2022 | 10:33 AM
1 / 5
मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हिना खान प्रयत्न करते आहे.

2 / 5
बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये हिना फोटोशूट करते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करते.

3 / 5
नुकताच हिनाने एक नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले असून हे व्हायरल होताना दिसत आहेत.

नुकताच हिनाने एक नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले असून हे व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
हिना गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

5 / 5
हिना लवकरच मोठ्या पदद्यावर दिसणार असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. सलमान खानच्या चित्रपटात हिना काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.