Hina Khan : रेड ड्रेसमध्ये हीना खानचं नवं फोटोशूट, सोशल मीडियावर जलवा

टेलिव्हिजन दिवानं स्टायलिश लाल ड्रेसमध्ये सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहे. (Hina Khan's new photoshoot in red dress, Pictures on social media)

1/6
जेव्हा फॅशन आणि स्टाईलचा प्रश्न येतो तेव्हा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हीना खान नेहमीच प्रत्येकाच्या नजरेस येते.

2/6
नुकतंच, टेलिव्हिजन दिवानं स्टायलिश लाल ड्रेसमध्ये काही सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

3/6
हीना खानचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

4/6
सध्या हीना तिच्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांशीकनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. ती त्यांना मेकअप आणि हेअर स्टाईलचे धडे देते.

5/6
आता ती फक्त अभिनेत्री नसून आता तिनं निर्मितीच्या जगात प्रवेश केला आहे. त्यामुळे ती आता या नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे.

6/6
कांन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हीनाच्या रेड कार्पेट लूकनंही सर्वांना प्रभावित केलं. गेले अनेक वर्षे ती चाहत्यांच्या हृद्यावर राज्य करतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI