
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं नुकतंच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने सुंदर ड्रेस परिधान केला आहे, यात ती कमालीची सुंदर दिसतेय.

श्रीलंकेची सौंदर्यवती जॅकलिन फर्नांडिस बहुतेक प्रसंगी बोल्ड आणि हॉट लूकमध्ये दिसतेय. रील लाइफपासून ते रिअल लाईफपर्यंत जॅकलिनचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. जॅकलिन तिच्या स्टायलिश आणि सुंदर हास्यानं चाहत्यांची मनं जिंकते.

जॅकलिन फर्नांडिस देखील तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, तिचे सिझलिंग लूक सर्वांना वेड लावते. जॅकलिननं पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी लोकांना वेड लावलं आहे.

जॅकलिन फर्नांडिसने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं परिधान केलेला पोशाख एकदम विचित्र आहे. सर्वप्रथम, तिने जाळीचा टॉप घातला आहे, तिनं त्यावर शर्ट घातला आहे, नंतर तिने रिप्ट स्वेटर आणि तिचा ब्लेझर घातला आहे, पण खाली ती पॅंट घालणं ती विसरलेली आहे असं दिसतंय.

जॅकलीन फर्नांडिसने या फोटोंमध्ये हॉट दिसण्यासाठी आश्चर्यकारक मेकअप केला आहे आणि तिची हिल्स प्रचंड सुंदर दिसत आहे.