
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

जान्हवी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

आता देखील जान्हवी हिने सोशल मीडियावर काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री बॉल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर जान्हवी हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही... चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

जान्हवी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवी कायम तिच्या सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांना सांगत असते...