
जास्मिन भसीन तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. बिग बाॅस शोमध्ये गेल्यापासून जास्मिनच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीयं.

जास्मिन भसीनने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये जास्मिनने सुंदर साडी घातल्याचे दिसते आहे.

जास्मिनने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून तिच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. चाहते या फोटोंवर कमेंट करताना देखील दिसतायंत.

जास्मिन भसीनने पेस्टल लव्हेंडर साडी घातलीयं. या साडीमध्ये जास्मिनचा लूक अप्रतिम दिसतोयं. हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

जास्मिन भसीनने फोटोसाठी सुंदर पोज दिल्या असून फोटोमधील निसर्ग अतिशय सुंदर दिसतोयं. जास्मिनचा लूक साडीमध्ये एकदम रॉयल दिसतोयं.