AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल दीडशे क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण… महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद

भारतात अनेक सण आणि सोहळे साजरे केले जातात... अशात अनेक मंदिरांमध्ये भंडारा देखील ठेवला जातो... पण श्री आवजी सिद्ध महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला... भंडाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 08, 2026 | 3:00 PM
Share
बुलढाणा जिल्ह्यातल्या सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला. भंडाऱ्यासाठी असंख्य भक्तांनी हजेरी लावली आणि महाराजांचं दर्शन घेतलं.

बुलढाणा जिल्ह्यातल्या सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला. भंडाऱ्यासाठी असंख्य भक्तांनी हजेरी लावली आणि महाराजांचं दर्शन घेतलं.

1 / 5
भंडाऱ्यात तब्बल दीडशे क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण, अशा प्रकारे महाप्रसादाचे स्वरूप असून ज्वारीच्या भाकरी तयार करण्याचे काम पंचक्रोशीतील महिलाच करतात...

भंडाऱ्यात तब्बल दीडशे क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण, अशा प्रकारे महाप्रसादाचे स्वरूप असून ज्वारीच्या भाकरी तयार करण्याचे काम पंचक्रोशीतील महिलाच करतात...

2 / 5
महत्त्वाचं म्हणजे उडदाची डाळ ही हौदात तयार केली जाते... या महाप्रसादाचे वैशिष्ट्य  म्हणजे जोपर्यंत संपूर्ण महाप्रसाद तयार होत नाही,  तोपर्यंत कुणीही महाप्रसाद सेवन करत नाही...

महत्त्वाचं म्हणजे उडदाची डाळ ही हौदात तयार केली जाते... या महाप्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत संपूर्ण महाप्रसाद तयार होत नाही, तोपर्यंत कुणीही महाप्रसाद सेवन करत नाही...

3 / 5
यावेळी लाखो भाविकांनी हा महाप्रसाद घेतला. शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. मोठ्या भक्तीभावाने भक्त  याठिकाणी येत असतात. फोटो देखील भक्तीमय वातावरण दिसत आहे.

यावेळी लाखो भाविकांनी हा महाप्रसाद घेतला. शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. मोठ्या भक्तीभावाने भक्त याठिकाणी येत असतात. फोटो देखील भक्तीमय वातावरण दिसत आहे.

4 / 5
शिवाय महिलांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीच पुरुष महाप्रसाद सेवन करत नाही... हे विशेष..  हा आगळा वेगळा महाप्रसाद लोक वर्गणीतून केल्या जात असून महाप्रसाद कुणालाच कमी पडत नाही ..

शिवाय महिलांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीच पुरुष महाप्रसाद सेवन करत नाही... हे विशेष.. हा आगळा वेगळा महाप्रसाद लोक वर्गणीतून केल्या जात असून महाप्रसाद कुणालाच कमी पडत नाही ..

5 / 5
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद