Lockupp Show : कंगना रनौतपेक्षा जास्त फॉलोव्हर्स असणारी ‘ इन्स्टाग्राम क्वीन’, कोण आहे अंजली अरोरा?
कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये एक से एक स्पर्धक आहेत. यातली एक स्पर्धक तर इन्स्टाग्राम क्वीन आहे. तिला कंगना रनौतपेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
