
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याच फोटोंमुळे कंगना चर्चेत आली आहे.

कंगना रानौत हिच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र कंगनाच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर कंगना कायम सक्रिय असते. शिवाय फोटो, व्हिडीओ, स्वतःचे विचार मांडत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.