
बाॅलिवूड अभिनेता करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करण जोहर याच्यावर कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच टिका केली. सतत करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळतो.

नुकताच करण जोहर याने वेळेचे महत्व सांगत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता करण जोहर याच्या या पोस्टची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, या पोस्टमध्ये करण जोहर याने कोणाचेही नाव घेतले नाहीये.

करण जोहर याने लिहिले की, वक्तशीरपणाची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणत्याही नैसर्गिक कौशल्याची, कोणत्याही पदवीची किंवा अगदी पालकांची किंवा अधिकार्यांची मान्यताही लागत नाही... करण जोहर याने वेळेचे महत्व सांगत मोठी पोस्ट शेअर केलीये.

आता करण जोहर याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. करण जोहर याने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाहीये. मात्र, करण याने ही पोस्ट कोणासाठी लिहिली यावर चर्चा रंगताना दिसत आहे

करण जोहर याने या पोस्टमध्ये उशिरा येणाऱ्यांचा चांगला समाचार घेतल्याचे दिसत आहे. युजर्स आता करण जोहर याच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.