
अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

करीना हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

करीना कपूर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाह्त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.