Photo : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना कपूरचा फिटनेस मंत्रा, नियमित योगा करण्यावर देते भर

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करीना योगावर भर देते. शिवाय ती नेहमी तिचे योगा सेशन चाहत्यांसाठीसुद्धा शेअर करते. (Kareena Kapoor's fitness mantra to keep herself fit, emphasizes on doing regular yoga)

1/5
योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सगळेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. अशात बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खानसुद्धा नेहमी योगा करण्यावर भर देते.

2/5
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करीना योगावर भर देते. शिवाय ती नेहमी तिचे योगा सेशन चाहत्यांसाठीसुद्धा शेअर करते.

3/5
प्रेग्रंसीच्या काळात करिना नियमीत योगा करण्यावर भर देत होती. तिचं प्रेग्नंसीमधील हे फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं.

4/5
नुकतंच काही महिन्यांपूर्वी करीनानं दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या दरम्यान करीनाचं वजन वाढलं होतं त्यामुळे आता ती वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.

5/5
तिचे हे योगा सेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI