Photo : शिल्पा शेट्टीला रिप्लेस करणार करिश्मा कपूर?, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN

Updated on: Jul 22, 2021 | 12:27 PM

करिश्माच्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली आहे. (Karishma Kapoor to replace Shilpa Shetty in Super Dancer?, Glamorous look in black dress)

Jul 22, 2021 | 12:27 PM
शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना नुकतंच अश्लील चित्रपट बनवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ज्यामुळे शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये दिसणार नाहीये. आता शिल्पाची जागा घेत 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूर.

1 / 6
आता करिश्मा शोमध्ये जजच्या खुर्चीत दिसणार आहे, आता खुद्द करिश्मा यांनीही यासंदर्भात पुष्टी केली आहे की ती सुपर डान्सरमध्ये दिसणार आहे.

2 / 6
करिश्मानं आपले ब्लॅक आउटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात करिश्मा कपूर सेटवर दिसली आहे. यासोबतच फोटो शेअर करताना, करिश्मानं सुपर डान्सरचा हॅशटॅगही वापरला आहे.

3 / 6
करिश्माच्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली आहे.

4 / 6
या सर्व फोटोंमध्ये करिश्माचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे.

5 / 6
चाहत्यांनाही करिश्माचे हे फोटो पसंतीस उतरत आहेत.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI