Lisa haydon : लिसा हेडनने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, पाहा खास फोटोशूट

लिसानं मुलीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. (Lisa Haydon shared daughter's first photo, see the special photoshoot)

| Edited By: VN | Updated on: Aug 15, 2021 | 12:08 PM
1 / 5
लिसा हेडन काही दिवसांपूर्वीच एका मुलीची आई झाली. तिनं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती.

लिसा हेडन काही दिवसांपूर्वीच एका मुलीची आई झाली. तिनं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती.

2 / 5

आता लिसानं मुलीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे फोटो तिच्या पतीनं शेअर केले त्यानंतर लीसाने पुन्हा तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 5

या फोटोंसह लिसाचा पती डिनो लालवानीनं इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. फोटो शेअर करताना डिनोने लिहिलं, माझ्या मुली.

4 / 5

लिसाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर ती आतापर्यंत आयेशा, क्वीन, द शॉकिन्स, हाऊसफुल 3 आणि ए दिल है मुश्किल मध्ये दिसली आहे.

5 / 5

लिझाने याआधी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले होते आणि त्यासोबत तिने बेबी शॉवरही घेतला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us