निळ्या रंगाचा लेहंगा, धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा जबरदस्त लूक!

माधुरी दीक्षित प्रत्येक आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. ती प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते. तिची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली. या लेहेंगाची डिजाइन डिझायनर्स अबू जाननी आणि संदीप खोसला यांनी केली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 8:15 AM
1 / 5
माधुरी दीक्षित प्रत्येक आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. ती प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते. तिची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच चर्चेत असते.

2 / 5
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली. या लेहेंगाची डिजाइन डिझायनर्स अबू जाननी आणि संदीप खोसला यांनी केली आहे.

3 / 5
या लेहेंगामध्ये बेस हेवी एम्ब्रायडरी, मोटिफ आणि मिरर वर्क करण्यात आले आहे. या लेहेंगामध्ये माधुरी खूप सुंदर दिसत आहे.

4 / 5
अभिनेत्रीने तिच्या ड्रेससह ग्लॅम मेकअप करताना आयलाइनर, रोझी आयशॅडो, लाल लिपस्टिक आणि केस मोकळे सोडले आहेत.

5 / 5
माधुरीने या लेहेंगामध्ये अप्रतिम पोज दिल्या आहेत.