PHOTO | निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये माधुरी दीक्षित दिसतेय अतिशय जबरदस्त, बोल्ड लूक चाहत्यांना करतोय प्रभावित

माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लू लेहेंगामधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 6:23 PM
1 / 5
माधुरी दीक्षित प्रत्येक आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. ती प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते. तिची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच चर्चेत असते.

2 / 5
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली. या लेहेंगाची डिझाईन प्रसिद्ध डिझायनर्स अबू जानानी आणि संदीप खोसला यांनी केली आहे. या निळ्या लेहेंगामध्ये भारी भरतकाम केले जाते. तसेच, याच्या चोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 5
माधुरीच्या या चोलीमध्ये एंजल स्लीव्हसह रफल पॅटर्न आहे. चोलीमध्ये बोल्डनेससह ग्रेस आणि एलिग्रेंसची विशेष काळजी घेतली गेली आहे.

4 / 5
या लेहेंगामध्ये हेवी एम्ब्रॉयडरी, मोटिफ आणि मिरर वर्क केले असून बेस प्लेन ठेवण्यात आला आहे. या लेहेंगामध्ये माधुरी खूप सुंदर दिसत आहे. तिने या लेहेंगामध्ये अनेक पोज दिल्या आहेत.

5 / 5
अभिनेत्रीने तिच्या ड्रेससह ग्लॅम मेकअप केला असून स्लीक आयलाइनर, रोझी आयशॅडो, लाल लिपस्टिक आणि केस मोकळे सोडले आहेत.