‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला…’, रसिका सुनीलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला...’, रसिका सुनीलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!
कॉटनच्या सध्या साडीतसुध्दा रसिकाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. या साडीने अभिनेत्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवले आहे.
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 2:14 PM