Malaika Arora | ‘मुन्नी बदनाम हुई’, ट्रान्सफरंट लूकमध्ये मलायका अरोरा हिचा बोल्ड लूक

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या आयुष्यामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या मलाकला हिचे ट्रान्सफरंट लूकमध्ये फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 22, 2023 | 7:54 PM
1 / 5
मलायका अरोरा कायम नवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फक्त फोटोंमुळे चर्चेत आहे. ट्रान्सफरंट ड्रेसमध्ये फोटोशूट केल्यामुळे आभिनेत्रीची तुलना उर्फी जावेद हिच्यासोबत देखील करण्यात आली.

2 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम  कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या ट्रान्सफरंट लूकमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
 मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

5 / 5
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र मलायका हिचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंवर अनेकांनी 'मुन्नी बदनाम हुई...' अशी कमेंट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us