Malaika Arora हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. वयाच्या ४९ व्या वर्षी अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे कायम चर्चेत असते. मलायकाचे फोटो देखील सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

| Updated on: May 11, 2023 | 5:43 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते. मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
मलायका अरोरा फक्त तिच्या घायाळ अदांमुळेच नाही तर, अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसतात.

3 / 5
अर्जुन देखील मलायकावर असलेलं प्रेम व्यक्त करत अभिनेत्रीसोबत फोटो पोस्ट करत असतो. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या.

4 / 5
घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुनचा हात धरला. जेव्हा अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली तेव्हा अनेकांनी टीका केली.

5 / 5
अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात.