Manushi Chhillar हिच्या हटके अदा पाहून चाहते घायाळ, फोटो व्हायरल

‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र मानुषी छिल्लर हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 27, 2023 | 11:59 PM
1 / 5
मानुषी छिल्लर हिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  मानुषी कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मानुषी छिल्लर हिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मानुषी कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. पण अभिनेत्री अद्याप बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क करू शकलेली नाही. पण ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या लोकप्रियता फार मोठी आहे.

3 / 5

सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त मानुषी छिल्लर हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5

मानुषी छिल्लर कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील मानुषी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 5

‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता मानुषी तिच्या घायाळ अदामुळे चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us