सई ताम्हणकरचा उन्हाळ्यातील साडी लूक; ‘सुंदरा!’ म्हणत कमेंट्सचा पाऊस

Marathi Actress Sai Tamhankar Shared Photos : सई ताम्हणकर हिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस; पाहा सईचा साडी लूक!

आयेशा सय्यद | Updated on: May 18, 2023 | 5:47 PM
1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने साडी लुकमधील खास फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने साडी लुकमधील खास फोटोशूट केलं आहे.

2 / 5

सईने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.सईने मिंट ग्रीन कलरची साडी नेसली आहे.

3 / 5

सईचा साडीतील लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकची प्रशंसा केली आहे.

4 / 5

सुंदरा! म्हणत एकाने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. सुंदर, खुबसुरत, Beautiful अशा कमेंट सईच्या फोटोवर पाहायला मिळत आहेत.

5 / 5

अभिनेता हेमंत ढोमेने सुंदर अशी कमेंट केली आहे. तर वॉव म्हणत निपुण धर्माधिकारीनं सईचं कौतुक केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us