Sai Tamhankar : सई ताम्हणकरची घायाळ करणारी अदा, फोटो पाहाच!

नुकतंच सईनं नेटफ्लिक्सवरील मिमी या चित्रपटातून चाहत्यांची मनं जिंकली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. (Marathi Actress Sai Tamhankar's amazing photoshoot)

| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 6:55 PM
1 / 5
मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

2 / 5
आता सईनं सुंदर जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसतेय. स्टाईल स्टेटमेंट असणाऱ्या सईचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

3 / 5
नुकतंच सईनं नेटफ्लिक्सवरील मिमी या चित्रपटातून चाहत्यांची मनं जिंकली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली.

4 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे. ‘Poison Ivy ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
 केसात गजरा, जांभळा लेहेंगा आणि गोल्डन कानातले.. या लूकमध्ये ती चाहत्यांना घायाळ करतेय.