
अभिनेत्री मौनी रॉय (Mauni Roy) तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिची ग्लॅमरस शैली चाहत्यांना खूप आवडते. मौनीचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. मौनी अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकताच तिने बिकिनीमधील एक फोटो शेअर केला आहे.

मौनी रॉयने बिकिनीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये मौनी गुलाबी फुलांची बिकिनी परिधान करून दिसत आहे.

पाहा मौनी रॉयचे सोशल मीडियावर चर्चेत असलेले फोटो.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती एका झाडामागे उभी दिसत आहे.

मौनीची ही छायाचित्रे पोस्ट केल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाली आहेत. लाखो लोकांनी तिची ही छायाचित्रे पसंत केली आहेत.