Met Gala 2021 : रेड कार्पेटवर दिसली सेलेब्सची जबरदस्त फॅशन, नेहमीप्रमाणेच किम कार्दशियनची अनोख्या स्टाईलमध्ये हजेरी

मेट गाला 2021मध्ये कलाकारांनी हटके अंदाजात हजेरी लावली होती. पाहा काही खास फोटो. (Met Gala 2021: Celeb's Fashion on the Red Carpet, Kim Kardashian's Unique Style )

| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 11:04 AM
1 / 8
किम कार्दशियनने मेट गाला 2021 मध्ये तिच्या अनोख्या ड्रेसनं सर्वांना आश्चर्यचकित केलंय. तिनं यावेळी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता ज्यात तिचा चेहरासुद्धा पूर्णपणे झाकलेला होता.

2 / 8
जस्टिन बीबर पत्नी हॅली बीबरसह या कार्यक्रमाला पोहोचला होता. यादरम्यान दोघंही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसले.

3 / 8
शॉन त्याचे अब्सची झलक दाखवताना दिसला. दुसरीकडे, कॅमिला कॅबेलो जांभळ्या रंगाच्या पोशाखात खूप सुंदर दिसत होती.

4 / 8
जिजी हदीद आई झाल्यानंतर पहिल्यांदाच मेट गालामध्ये दिसली. ऑफ व्हाइट गाऊनमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.

5 / 8
लिल नॅक्स एक्स संपूर्ण गोल्डन ड्रेसमध्ये दिसला.

6 / 8
 बिली आयलीश इव्हेंटमध्ये एक मोठा पीच रंगाचा गाऊन परिधान करून आली होती.

7 / 8
गेम्स ऑफ थ्रोन्स अभिनेत्री मैसी विल्यम्स काळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.

8 / 8
जेनिफर लोपेझने एखाद्या राणीप्रमाणे मेट गालामध्ये प्रवेश केला.