Madalsa Sharma : मिथुन चक्रवर्तीची सून मदलसा शर्मा सुद्धा झाली कास्टिंग काउचची शिकार, म्हणाली…

| Updated on: Oct 08, 2021 | 12:05 PM

अनुपमा या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदलसा शर्मा, ही बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मदलसा देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. (Mithun Chakraborty's daughter-in-law Madalsa Sharma also a victim to the casting couch, expressed feelings)

Madalsa Sharma : मिथुन चक्रवर्तीची सून मदलसा शर्मा सुद्धा झाली कास्टिंग काउचची शिकार, म्हणाली...
Follow us on